राष्ट्रगीत‌ाने विधानसभा कामकाजाला सुरुवात - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

demo-image

राष्ट्रगीत‌ाने विधानसभा कामकाजाला सुरुवात

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले असून विधानसभेत राष्ट्रगीत‌ाने कामकाजास सुरुवात झाली.


विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह मंत्री आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *