मुंबई : कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे बेरंग झालेली रंगपंचमी आणि होळी सण यंदा मात्र गुलाल उधळून उत्साहात साजरा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
रंगपंचमीसाठी बाजारपेठा रंगल्या आहेत. विविध आकारांच्या पिचकारी आणि अनेक प्रकारच्या रंगानी, टी शर्ट ने दुकाने सजली आहेत. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असल्याने थोडाही वेळ मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा