Ticker

6/recent/ticker-posts

विद्यापीठासमोर आंदोलन

मुंबई : मुंबईतील शाळा महाविद्यालय सुरू झाली. मात्र, मुंबई विद्यापीठाची वसतिगृहे सुरू करण्याचा मुहूर्त आतापर्यंत मुंबई विद्यापीठाला मिळत नव्हता. अखेर विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात निदर्शने, आंदोलन केले. 



सगळ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह अनेक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठासमोर प्रदर्शने केली. यादरम्यान त्यांनी वसतिगृहे सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान विद्यापीठ प्रशासनाकडून सकारात्मक विचार करून  वसतिगृह सुरू करण्याची परवानगी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या