लोकलच्या प्रवाशांना दिवाळीनिमित्त सरकारची भेट
मुंबई : लसीचे दोन डोस घेतलेल्या आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या म्हणजेच युनिव्हर्सल पास असलेल्यांना आता लोकल प्रवासासाठी तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने रेल्वेला यासंदर्भात निर्देश दिले असून पात्र व्यक्तींना तिकीट मिळावे याची जबाबदारी रेल्वे बुकिंग क्लार्क सोपविण्यात आली आहे.
Photo : viral letter
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा