मुंबई : मुंबई आता पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. त्यांच्या स्वागताला सज्ज असलेल्या ई-व्हीकटोरिया देखील धावू लागल्या आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या विक्टोरिया पर्यटकांना फक्त ऐतिहासिक स्मारकांची सहल घडवतात. अर्थात, शनिवार रविवारला ही सेवा उपलब्ध आहे. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेत युवकांना पर्यटनातून रोजगाराची संधी दिलीय.
0 टिप्पण्या