सेल्फी विथ खड्डा स्पर्धा २०२१
मुंबई, दादासाहेब येंधे : काही दिवसांपासून खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. हाच मुद्दा उचलून धरत शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर भाजपने सेल्फी विथ खड्डा प्रदर्शन २०२१ भरवले होते.

0 टिप्पण्या