Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना चाचण्यांची दरनिश्चिती

 मुंबई : राज्यात कोरोनाचे निदान करण्यासाठीच्या आरटी-पीसीआर चाचण्यांचे दर राज्य सरकारने कमी केले आहेत. रुग्नाचा नमुना संकलन केंद्रावरून आणून चाचणी करण्यासाठी ५००रु. संकलन मोहीम किंवा कोरोना केंद्र, रुग्णालय, विलगीकरण केंद्र येथून घेतल्यास ६००रु. तर घरून नमुना आणल्यास ८००रु. अशी दर आकारणी  केली जाईल. बुधवारी याबाबतच नवा शासनादेश जरी केला आहे. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या