Ticker

6/recent/ticker-posts

सीए परीक्षेत प्रथम आलेल्या कोमलवर कौतुकाचा वर्षाव

मुंबई : सीए फायनल परीक्षेत घाटकोपरची कोमल जैन ही विद्यार्थिनी ७५ टक्के गुण मिळवून देशात पहिली आली. तिने मुंबईची मान देशातून उंचावल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याची माहिती मिळताच घाटकोपरमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय नेत्यांनी घरी जाऊन तिला शुभेच्छा दिल्या. तिच्या कामगिरीबाबत वडील किशोर जैन आणि आई दर्शना जैन यांनीही मुलीने केलेल्या कामगिरीबद्दल तिचे कौतुक केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या