Ticker

6/recent/ticker-posts

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ अज्ञात स्फोटके भरलेली कार आढळली

गृहमंत्र्यांचे गंभीर चौकशीचे आदेश
रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर एका बेवारस संशयास्पद कारमध्ये जिलेटिन स्फोटके सापडल्यामुळे गुरुवारी (ता.२५) एकच खळबळ उडाली मदतीने कारमध्ये असलेल्या जिलेटीनच्या  २० कांडया सुखरूप बाहेर काढण्यात आले आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्य सरकारने तपासाला वेग दिला असून प्रकरणाची गंभीर चौकशी सुरू असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. 
सध्या पेडर रोडकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या