कधीकाळी मुंबईकरांचे सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे ट्राम. मात्र काळाच्या ओघात ट्राम कधी मागे पडली ते कळलेच नाही.
यासाठी ट्रामचा डबा सीएसएमटी नजीकच्या एल. आर. तेरसी भाटिया उद्यानात ठेवण्यात आल्याने मुंबईकरांच्या असंख्य जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.


0 टिप्पण्या