मुंबई, दादासाहेब येंधे : लहान मुलांच्या वाढीसाठी, त्यांच्या सुदृढ भविष्यासाठी लहान मुलांना पोलिओ डोस देणे आवश्यक असते. आज (३१ जानेवारी) पोलिओ दिवस आहे. ५ वर्षांपर्यंतच्या बाळांना पोलिओ डोस देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र आरोग्य ब्युरोने याबाबत ट्विट करून ५ वर्षांपर्यंतच्या बाळांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन केले आहे. यावेळी कोरोना संबंधित आवश्यक त्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा