मुंबई, दादासाहेब येंधे : आज सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार, पत्रकार, समाजसेवक आदी जे प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहतात अशा योद्ध्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे.
मराठी भाषेवर माझं, तुमचं आणि आपलं सर्वांचच प्रेम आहे. पण, आपण आपली मराठी भाषा अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत होण्यासाठी काय करतो? मराठीच्या अनास्थेविषयी आपण प्रत्येकजण अगदी पोटतिडकीने, अधिकाराने बोलतो. पण, तीच मराठी तळागाळात रुजविण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का...? याचा ज्याचा त्यानेच विचार करायला हवा. मराठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, मराठी भाषा वाचली जावी, बोलली जावी यासाठी मी डिजिटल माध्यमातून मराठी प्रत्येकापर्यंत विविध विषयांवर लिहून पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे.
" वाचाल तर वाचाल" ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; पण आजच्या युगातील मोबाईल वेडया तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल, माझ्या मराठी भाषेची समृद्धी होईल आणि पर्यायाने त्याचा उपयोग उत्तम युवापिढी घडवण्यासाठी होईल. तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी डिजिटल स्वरूपातील हा लेखनप्रपंच.
'वृत्त रिपोर्टर' हे जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल.
गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क रहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा या वेबसाईटचा मुख्य उद्देश आहे.
गुन्हेगारी संपवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आव्हान आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा