Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला

२८ फेब्रुवारीपर्यंत निर्बंध कायम

मुंबई : कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नासल्याच्या पार्शवभूमीवर राज्य सरकारनं सध्या सुरू असलेला लॉक डाऊन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंटेंनमेंट झोनमध्ये सध्या असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने आज नवा आदेश काढला आहे.

राज्यात आतापर्यंत मिशन बिगिन अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या पुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन २८ फेब्रुवारी पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, लॉक डाऊनच्या नियमांचं पालन करण्यात यावं, असेही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या