Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईकरांनो सावध राहा, बेफिकिरी नको...

 मुंबईकरांनो सावध राहा, मास्क वापरा

मुंबईत अजूनही अधूनमधून कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. तरीही नागरिक कोरोना जणू संपलाय की काय..? अशा अविर्भावात वागत आहेत. रविवारी जुहू चौपाटी येथे काही नागरिकांनी विनामास्क, एकत्र येत सोशल डिस्टनसिंगचे नियमही पायदळी तुडवत मजा करताना दिसून येत होते. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या