विधिमंडळ अधिवेशन आजपासून
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना (covid-19) महामारीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची औपचारिकता पार पडली जाणार आहे. १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस अधिवेशन होणार आहे. या दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांसह महत्त्वाची विधेयके मंजूर केली जाणार आहेत.

0 टिप्पण्या