Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईमध्ये थंडीत पावसाचा शिडकावा

मुंबई दादासाहेब येंधे : मुंबईत हिवाळ्याची चाहूल लागत असतानाच शुक्रवारी अचानक सुर्यदेवाचे दर्शन झाले नाही. दुपारपर्यंत अंधारच होता. सकाळीच काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला. थंडीत अचानक पाऊस आल्यामुळे हा हिवाळा का पावसाळा की 'हिवसाळा' अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या.  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या