Ticker

6/recent/ticker-posts

अग्निशामन दलाची जनजागृती मोहीम

आगीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती

मुंबई, दादासाहेब येंधे : गॅस गळती होऊन सिलेंडर स्पोर्ट तसेच आगी लागण्याच्या प्रमाणात सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे असे अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत अग्निशमन दल जनजागृती करणार आहे मुंबईतील सोसायटी आणि झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन नऊ वर्षापासून याविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे सततच्या दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांकडून काय काळजी घ्यायला हवी याचे गळती होऊ नये याची दक्षता घ्यावी याबाबत जनजागृती केली जाणार आहे अशी माहिती अग्निशमन दलाचे उपप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या