कोरोनाच्या जनजागृतीसाठी मुंबईत होर्डिंग
मुंबई, दादासाहेब येंधे : 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम गेल्या महिन्यापासून
सुरू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने मुंबईत ठिकठिकाणी होर्डिंग लावले आहेत. तीन हजार बसथांबे, साडेतीन हजार बेस्ट बसगाड्यांवर
हा संदेश सध्या झळकत आहे. 'एक वचन, तीन नियम: मास्क वापरा, हात धुवा -अंतर ठेवा' अशी सुचना करण्यात आली आहे.

0 टिप्पण्या