प्रसिद्ध विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचे निधन
मुंबई, दासासाहेब येंधे : प्रभावी वक्त्या, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या यांचे काल निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. शिवजीपार्क येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. पुष्पताईंनी गेल्या पाच-सहा दशकांतील सगळ्या प्रगतिशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले. साहित्यात नाटक हा त्यांचा आवडीचा प्रांत होता.
0 टिप्पण्या