मुंबई सेन्ट्रल येथे मॉलला आग - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

मुंबई सेन्ट्रल येथे मॉलला आग

 सिटी सेंट्रल मॉलमधील आग नियंत्रणात

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई सेंट्रल येथील 'सिटी सेंट्रल मॉल' मध्ये काल रात्री ८.३० च्या सुमारास आग लागली होती. आजही आग धुमसतंच होती. शेवटी अग्निशमन दलाला 'ब्रिगेड कॉल' द्यावा लागला. अग्निशमन दलाच्या २४ गाड्यांनी आग विझवण्याचे काम केले. काचेची आवरणे असलेल्या खिडक्या असल्यामुळे त्या तोडून आग विझवताना अग्निशमन दलाला मुश्किल होत होते.

यावेळी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व काचेच्या खिडक्या यापुढे वापरण्यात येऊ नयेत असे त्या म्हणाल्या. 




1 टिप्पणी:

  1. काचेच्या खिडक्या नकोतच.एकतर त्याने गरमी वाढते. तसेच आग लागल्यावर ती विझवताना अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागते.

    उत्तर द्याहटवा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज