मुंबईत मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन
मुंबई, दादासाहेब येंधे : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर स्थगिती लावल्यानंतर मराठा संघटनांनी आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत.
मुंबईतील लालबाग- भारतमाता येथील चौकात आंदोलन करताना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत येथे आंदोलन करण्यात आले. मुंबईतील कुर्ला, वडाळा, चेंबूर, मानखुर्द, वरळी, बांद्रा, बोरीवली, कांदिवली, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड येथेही म्हत्त्वाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

दहिसर

0 टिप्पण्या