मट्रो -२ सुसाट
मुंबई, दादासाहेब येंधे : मुबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मेट्रो -२ अ चे काम वेगाने सुरू आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील दहिसर आणि मीरा रोड या रेल्वेस्थानकांदरम्यानच्या रेल्वे रूळांवर लोखंडी तुळया (गर्डर) उभारण्यात आल्या आहेत- शनिवारी मध्यरात्री १२. ०५ ते रविवारी पहाटे ३. ३५ या वेळेत हे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. गर्डरचे काम निर्धारीत वेळेच्या दोन महिने आधीच पूर्ण करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या