Ticker

6/recent/ticker-posts

परेल येथील दामोदर हॉल मध्ये पाणी शिरले

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईसह उपनगरांत मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी मुंबई तुंबली. मंगळवारी मध्यरात्रीसह बुधवारी पहाटे पावसाचा जोर कायम राहिल्याने रस्ते, रेल्वे लाईन आणि इतरत्र ठिकठिकाणी पाणी साचले होतेमध्य मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाणी साचले होते. माटुंगा, परळ, दादर परिसरात साचलेल्या पाण्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. परेल येथील दामोदर हॉलमध्येही पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साचले होते.  




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या