गरजू रुग्णांसाठी रुग्णासहित्य भेट
मुंबई, दादासाहेब येंधे : चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचे वर्ष हे जन आरोग्य वर्ष साजरा केले गेले. याच पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने नुकतेच गरजू रुग्णांसाठी रुग्ण साहित्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णांसाठी आवश्यक असणारे वैद्यकीय उपकरणांच्या साहित्यांनी केंद्राच्या आमदार यामिनी जाधव यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला चिंचपोकळी चिंतामणी मंडळातर्फे गरजू रुग्णांसाठी ५ फोल्डिंग व्हीलचेअर, ३ वॉकर, २ एलबो क्रचेस, २ कमोड चेअर, ४ वॉकिंग स्टिक, २ फोल्डिंग स्ट्रेचर, १ वॉटर बेड व १ एअर बेड हे साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी वरील साहित्याचे लाभ घेण्यासाठी मंडळाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे. अशी माहिती मंडळाचे मानद सचिव सावंत यांनी दिली आहे.

0 टिप्पण्या