Ticker

6/recent/ticker-posts

खाकीला वाचव रे बाप्पा...

कोरोनापासून पोलीस दलाला वाचव, 

लढण्याचं बळ दे रे बाप्पा..

मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून पोलीस दल न थकता त्यांची ड्युटी इमानेइतबारे पार पाडत आहे. प्रसंगी कोरोना रुग्णांना मदतीचा हातही देत आहेत. परिणामी, कित्येक पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त होऊन मृत्युमुखी पडले आहेत. 

तेव्हा या महामारीचं संकट लवकरात लवकर संपव आणि समाजाचं रक्षण करणाऱ्या पोलिसांना बळ दे रे बाप्पा... अशी प्रार्थना जणू चिंचपोकळीच्या चिंतामणी चरणी करताना एक महिला पोलीस.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या