Ticker

6/recent/ticker-posts

रक्तदान करून दहीहंडी साजरी

मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनामुळे यंदा मानवी तर रस्ता आले नाही पण मुंबईतील बऱ्याच गोविंदा पथकांनी रक्तदान करून गोविंदा साजरा केला. काळाचौकी येथील संघर्ष गोविंदा पथकाने १०७ बाटल्या तर जिजामाता नगर गोविंदा पथकाने ३६ बाटल्यांचे रक्तसंकलन केले.


गोपाळ झाल्यानिमित्त दहीहंडी फोडताना कृष्णाच्या वेशातील चिमुरडा, यावेळी चिनी 
वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संदेश देण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या