Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य दिन सोहळ्याची तयारी

स्वातंत्र्य दिन सोहळ्याची तयारी 

कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात उद्या दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची तयारी होत असताना परेडचा सराव होत आहे तर, दुसरीकडे मुंबई पोलीस आपापल्या पोलीस ठाणेत लायटिंग करून घेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या