मुंबई, दादासाहेब येंधे : शनिवारी साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात कित्येक म्हत्वाच्या इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुबई महापालिकेचे मुख्यालय देखील शुक्रवार सायंकाळपासून आकर्षक तिरंगी रंगात रंगून गेले होते. येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नव्हता.
0 टिप्पण्या