Ticker

6/recent/ticker-posts

इमारतीला आग

मालाडमध्ये काम सुरु असलेल्या इमारतीला आग लागल्याने तारांबळ 


मुंबई, दादासाहेब येंधे  : मालाड पश्चिमेत इमारतीचे काम सुरु असताना प्लास्टरसाठी बांधलेल्या प्राचीला आज अचानक आग लागली. अवघ्या काही वेळेत अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळकले आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून मालाड पोलीस पुढील चौकशी करीत आहेत. 

अचानक लागलेल्या आगीमुळे  कामगारांची तारांबळ उडाली. अग्निशामक दलाच्या गाड्या वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. या इमारतीचं गेल्या काही दिवसांपासून काम सुरु आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या