मुंबई, दि. २ : नववर्षाचे स्वागत भाविकांनी श्री सिद्धिविनायकाचे आणि बाबूलनाथचे दर्शन घेऊन केले. प्रसंगी भाविकांची भलीमोठी रांग मंदिराबाहेर दिसून येत होती.
मंगळवार, २ जानेवारी, २०२४

तुझ्या कृपेने दिन उगवे हा...
Tags
# दर्शन
# नववर्ष
# बातम्या
# स्थानिक
Share This

About दादा येंधे
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
Newer Article
किंमती हिऱ्यांच्याऐवजी दगड मारले माथी
Older Article
थर्टी फर्स्ट नाईटला तळीराम गाड्या चालवताना सापडले
स्थानिक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा