Ticker

6/recent/ticker-posts

सात दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन

मुंबई, दि. २६ : सात दिवस मनोभावे सेवा केलेल्या बाप्पाला जड अंत:करणाने काल निरोप देण्यात आला. सात दिवसांच्या बाप्पाचे काल शांततापूर्ण विसर्जन करण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या