मुंबई, दि. ३ : लोअर परेल येथील जीके स्कुल च्या १० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विरार येथील साई आधार आश्रमाला नुकतीच भेट दिली. येथील मुलांसोबत गाणी गाऊन त्यांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांना खाऊचे वाटप केले.

0 टिप्पण्या