Ticker

6/recent/ticker-posts

अणुबॉम्ब नकोच!

 

दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. या कटु स्मृतींना उजाळा देण्याचे काम एसएनडीटी, मुंबई विद्यापीठ आणि सर्वोदय मंडळ यांच्याकडून जनजागृती करून देण्यात आला. अणुबॉम्बच्या संहारतेबाबत जनजागृती करण्यात आली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या