लालबागच्या राजाचे पाद्यपूजन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, ८ जून, २०२३

demo-image

लालबागच्या राजाचे पाद्यपूजन

मुंबई, दि. ८ : मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाच्या पाद्यपूजनाचा सोहळा काल बुधवारी उत्साहात पार पडला.  पाद्यपूजनानंतर मूर्तिकार लालबागचा राजाची मूर्ती साकारण्यात सुरुवात करतात.

व्हिडिओ पहा...👇



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *