लगबग छत्री खरेदीची

मुंबई येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांकडून छत्री खरेदीची लगबग वाढू लागली आहे. वेगवेगळ्या रंग, आकाराच्या छत्र्यांनी मुंबईतील दुकाने भरून वाहू लागले आहेत. 



टिप्पण्या