Ticker

6/recent/ticker-posts

माघी जयंतीची तयारी...

मुंबई, दि. २३ : लालबाग-परळ म्हणजे गणेशोत्सवाची पंढरी... माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही पंढरी पुन्हा गणपती बाप्पा मोरया या जयघोषनेने काल दुमदुमली. गेल्या १८ वर्षांची माघी गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट या मंडळाच्या बाप्पाची मूर्ती वाजतगाजत जल्लोषात काल रविवारी उत्सव मंडपाकडे विराजमान होण्यासाठी नेण्यात आली. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या