Ticker

6/recent/ticker-posts

पुतळा

मुंबई, दि. २८ : वरळी येथील गोपचार बिल्डिंग मधील रहिवाशांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा अमलात कधी येणार व दिल्ली येथील श्रद्धा वालकर मर्डर केसमधील आफताब पुनावाला यास लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. आफताब पुनावाला याचा पुतळा तयार करून ३१ डिसेंबरला रात्री त्याला फाशी देऊन जाळण्यासाठी येथे तयार करण्यात आला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या