Ticker

6/recent/ticker-posts

लाक्षणिक उपोषण

मुंबई, दि. २७ : मुंबई महानगरपालिकेतील २९,६१८ सफाई कामगारांना मालकी हक्काचे घरे द्यावीत या व इतर मागण्या साठी  भाजपकडून सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. चिंचपोकळी येथे करण्यात आलेल्या उपोषणासाठी सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या