Ticker

6/recent/ticker-posts

फॅशन स्ट्रीटला भीषण आग

मुंबई, दि. ६ नोव्हें. २२ : चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीटवरील दुकानांना शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत कापड विक्रेत्यांची सुमारे २० दुकाने जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या