मुंबई, दि. ३० : जलवाहिनीची गळती रोखण्याचे तसेच वेरावली जलाशय येथे नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. मुंबईकरांना अविरत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालिकेचे कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. त्यांना सहकार्य करण्याचे तसेच दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने आणि जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



0 टिप्पण्या