Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून इंदिरा गांधी यांना अभिवादन

ठाणे, दि. २० : भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सकाळी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार राजाराम तवटे, ठाणे तहसीलदार युवराज बांगर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ दिली.


3397

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या