मुंबई, दि. ४ : शिवसेनेचा अभेद्य किल्ला म्हणजे शिवसेना भवन. या शिवसेना भवनाच्या १९७४ चा वास्तूचा देखावा वरळीतील आदर्श नगर, चाळ नंबर ३९ मधील बडे कुटुंबीयांनी उभारला आहे. शिवसेना भवनाची वास्तूरचना, अंतर्गत बारकावे, बाळासाहेबांचा फोटो, समोरून येणारी गणपतीची मिरवण यामुळे या देखाव्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.





0 टिप्पण्या