Ticker

6/recent/ticker-posts

लोहमार्ग पोलीस यांची पत्रकार परिषद

वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे गु. र. नं . ६२०/२०२२ कलम ३०२ भा.द.वि हा गुन्हा उघड झाला असून यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा प्रकटिकरण्याच्या अनुषंगाने मंथन सभागृह, पोलीस आयुक्त,लोहमार्ग मु्ंबई यांचे कार्यालय या ठिकाणी सांयकाळी ५:३० वा प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे.


सदर बैठकीस मा. श्री. डॉ. संदिप भाजीभाकरे  पोलीस उप-आयुक्त, पश्चिम परिमंडळ, लोहमार्ग मुंबई  (अतिरीक्त कार्यभार - पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई) हे संबोधित करणार आहेत तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती वाचक शाखा, लोहमार्ग चे पोलीस निरीक्षक सचिन मु. कदम यांनी केली आहे.





w

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या