मुंबई, दि. १३ : गणेशोत्सव जवळ येऊ लागल्यामुळे सगळीकडे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाच्या मंडळाची तयारी जोरात असल्याचे दिसून येत आहे.
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
क्राईम
0 टिप्पण्या