Ticker

6/recent/ticker-posts

गणपती बाप्पा मोरया...

मुंबई : काल अक्षय तृतीयेनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मैदानात असलेले उद्यान गणेश मंदिरात गणपतीला हापूस आंब्यांची आरास करण्यात आली होती. 


सध्या आंब्याचा सिझन असल्यामुळे गणपतीला अशाप्रकारे आंब्यांचा प्रसाद दाखविला गेला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या