पाणपोईची दुरवस्था - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, ४ मे, २०२२

demo-image

पाणपोईची दुरवस्था

मुंबई : सीएसएमटी स्टेशनवर असलेली पाणपोईची दुरावस्था झालेली आहे. त्यातून रोज पाणी गळत असून आजूबाजूला अस्वच्छता असते.

%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%8A1

%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%8A2

%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%8A3

येथे रोज येणारे जाणारे प्रवासी पाण्यासाठी येत असतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील लोहमार्ग पोलीस ठाणेच्या बाजूस असलेल्या पाणपोईच्या वायर बाहेर लटकत असल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ पाणपोई दुरुस्त करावी. 

%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%8A4







%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%88%20cst


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *