मुंबई : १ मे या महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे पोलीस दलाकडून करण्यात येणाऱ्या संचालनाची तयारी करण्यात येत आहे. मैदानावर होत असलेले संचलन पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने यंदा उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे.


0 टिप्पण्या