Ticker

10/recent/ticker-posts

महिला दिन स्पेशल

आजचं  गुगलच डुडल 

मुंबई : महिला दिनानिमित्त गुगलने डूडल तयार केलं आहे. यामध्ये महिलांचा संयम, त्याग यासोबतच त्यांचा आंतरिक आत्मविश्वास दाखवण्यात आला आहे. google च्या मुखपृष्ठावर विविध संस्कृतीमधील स्त्रियांच्या जीवनाची झलक दाखवणारे आकर्षक डूडलसह ऍनिमेटेड स्लाइडशो आहे. नोकरी करणाऱ्या आईपासून ते मोटारसायकल मेकॅनिकपर्यंत या डूडलची सर्व महिलांना हे डूडल समर्पित करण्यात आले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या