Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व आता "या" संयमी आणि शांत माणसाकडे

मुंबई : डीजीपी म्हणजे भारत देशातील एक अत्यंत महत्त्वाचे पद. DGP (पोलीस महासंचालक) म्हणजेच एखाद्या राज्याचा पोलीस प्रमुख होय. 
काल महाराष्ट्र राज्याचे डीजीपी बदलण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील पोलिस दलात मोठी खांदेपालट झाली आहे. सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या जागी "रजनीश शेठ" या अत्यंत संयमी व शांत माणसाला महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख बनविण्यात आले आहे.


 
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पदासाठी सध्याचे मुंबई शहराचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचेदेखील नाव चर्चेत होते. मात्र,  त्यांनी आपणहून नकार दिल्याने "रजनीश शेठ" यांची डीजीपी म्हणून निवड करण्यात आली.






शासन निर्णय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या