Ticker

6/recent/ticker-posts

आजपासून बूस्टर मात्रा

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, पालिका तसेच खाजगी लसीकरण केंद्रांवर आज सोमवारपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि ६० वर्षांवरील सर्व व्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) मिळणार आहे. 

या मात्रेसाठी दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या